Articles
अष्टधा प्रकृती
सूक्ष्मदेह हा जरी अतिशय सूक्ष्म असला, तरी त्यामध्ये पंचमहाभूते (5 elements) व त्रिगुण यांचे अस्तित्व असते. त्रिगुण म्हणजे ३ basic tendencies.
प्रारब्ध
आपला सूक्ष्मदेह हे कंदिलाची काच आहे असे समजा, या कंदिलाच्या काचेवर ज्याप्रमाणे carbon चे thinner to thicker असे थर जमा होतात, त्याप्रमाणे माणसाच्या वाईट कर्मांचे thinner to thicker असे थर सूक्ष्मदेहामध्ये तयार होतात.
सूक्ष्मशरीराचे रहस्ये
मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्मांचे स्तर (Layers) सूक्ष्मशरीरामध्ये साठतात. तद्नुसार माणसाला सुख दुःख प्राप्त होते, वेदना कष्ट प्राप्त होतात. संकटे कोसळतात, अकस्मात धनाचा लाभ होतो, फसवणूक होते… अशा प्रकारे जीवनातील साऱ्या घटना सूक्ष्मशरीरावरील स्तरांमुळे प्राप्त होतात. हे आता तुमच्या लक्षात आले असेलच.
कारणशरीर
मी या पृथ्वीतलावर मनुष्य म्हणून का जन्माला आलो? मी कोठून जन्माला आलो? मृत्युनंतर मी जाणार कोठे? मी पुरुष अथवा स्त्री का झालो? मी प्राणी का झालो नाही? ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांवर मनुष्य वस्ती आहे का? स्वर्ग, नरक या गोष्टी खऱ्या आहेत का? देव-देवतांचे व पिशाच्चांच्या सृष्टीचे अस्तित्व आहे का? मृत्युनंतर चांगला मनुष्य व वाईट मनुष्य कोठे जातो? अशा हजारो प्रश्नांची उत्तरे, या देहात मिळतात, म्हणून याला कारण देह असे म्हणतात.