Shri Swami Dattavadhut is a Himalayan Yogi. He started engaging in severe austerities and penance right from his teenage years. During his penance and Himalayan travels, he had many experiences through which he acquired divine knowledge. He has traversed the length and breadth of the country on foot, circumambulated the Krishna, Narmada and Tungabhadra rivers and gained many divine experiences. To know more, click on the button below.

श्री स्वामी दत्तावधूत यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे सारांश रुपाने वर्णन खाली देत आहे. ही पुस्तके मानवाची विचारसरणी बदलतात, जीवनाला योग्य दिशा देतात; मानवाचे जीवन सुख समृद्धीच्या दिशेने प्रवास करू लागते, घरात शांतता येते, आध्यात्मात प्रगति होते.

जगावे कसे ते ही पुस्तके शिकवतात तर घरातील वातावरण शुद्ध करण्याचे काम पोथी करतात. पोथी वाचनाने आलेल्या अनुभवांची हजारो पत्रे आमच्याकडे आहेत त्यातील काही अनुभव संक्षिप्त श्रीगुरुचरित्र या पोथीच्या प्रस्तावनेत दिले आहेत. काही लोकांना तर फक्त प्रस्तावना वाचून दिव्य अनुभव आले तर काही लोकांना घरात पुस्तके आल्याबरोबर दिव्य अनुभव येऊ लागले. अशी दिव्य, आध्यात्मात प्रगति करून देणाऱ्या, जीवन सुखी, शांत, समृद्ध करून देणाऱ्या पुस्तकांचा व पोथ्यांचा हा अल्प परिचय.

सात पुस्तकांचा हा संच असून ही पुस्तके म्हणजे ईश्वराच्या मंदिराच्या सात पायऱ्या आहेत. एक-एक पुस्तक वाचतांना हळूहळू आपण ईश्वराच्या दिशेने, समृद्धी, शांती, आनंद, समाधान यांच्या दिशेने पुढे जात आहोत, असा अनुभव येतो.

अदृष्य सृष्टीची माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक. हे ग्रंथ वाचल्यानंतर मानवी जीवन हे गूढ शक्तीनी कसे भरलेले व भारलेले आहे याचे ज्ञान होते. जीवनाची दिशा बदलणारे अमूल्य ग्रंथ.

air-element

वायुतत्त्व

September 1, 2020
वायुतत्त्वाचे बीजाक्षर ‘यं’ हे असले तरी या बीजाक्षराचा फार कोणी जप करत नाही त्या ऐवजी निळ्या आकाशाचे ध्यान ...Read More
fire-element

तेजतत्त्व

April 15, 2020
‘रं’ हे तेजतत्त्वाचे बीज आहे. भारतातील ‘राम’ हे ईश्वराचे नाम ‘रं’ या बीजाक्षराचे dilute केलेले रुप आहे. ‘रं’ या बीज ...Read More
water-element

आपतत्त्व

January 9, 2020
देवनागरी लिपीतील अक्षरांमधील शक्तींच्या विषयी थोडक्यात माहिती देतांना शरीरातील पंचतत्त्वांची माहिती द ...Read More