Shri Swami Dattavadhut
Shri Swami Dattavadhut is a Himalayan Yogi. He started engaging in severe austerities and penance right from his teenage years. During his penance and Himalayan travels, he had many experiences through which he acquired divine knowledge. He has traversed the length and breadth of the country on foot, circumambulated the Krishna, Narmada and Tungabhadra rivers and gained many divine experiences. To know more, click on the button below.
Spiritual Books written by Shri Swami Dattavadhut
जगावे कसे ते ही पुस्तके शिकवतात तर घरातील वातावरण शुद्ध करण्याचे काम पोथी करतात. पोथी वाचनाने आलेल्या अनुभवांची हजारो पत्रे आमच्याकडे आहेत त्यातील काही अनुभव संक्षिप्त श्रीगुरुचरित्र या पोथीच्या प्रस्तावनेत दिले आहेत. काही लोकांना तर फक्त प्रस्तावना वाचून दिव्य अनुभव आले तर काही लोकांना घरात पुस्तके आल्याबरोबर दिव्य अनुभव येऊ लागले. अशी दिव्य, आध्यात्मात प्रगति करून देणाऱ्या, जीवन सुखी, शांत, समृद्ध करून देणाऱ्या पुस्तकांचा व पोथ्यांचा हा अल्प परिचय.
श्री स्वामी दत्तावधूत यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे सारांश रुपाने वर्णन खाली देत आहे. ही पुस्तके मानवाची विचारसरणी बदलतात, जीवनाला योग्य दिशा देतात; मानवाचे जीवन सुख समृद्धीच्या दिशेने प्रवास करू लागते, घरात शांतता येते, आध्यात्मात प्रगति होते.
Aatmasiddhi
Amaratvakade Vaatchaal
Bharatiya Gudha Vidhya
Ishwar Bhaktiche Anubhav
Ishwar Bhaktiche Anubhav – Part 2
Jeevan Mukticha Marg
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya – Set
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 5
मानवी जीवनातील गूढ रहस्ये
सात पुस्तकांचा हा संच असून ही पुस्तके म्हणजे ईश्वराच्या मंदिराच्या सात पायऱ्या आहेत. एक-एक पुस्तक वाचतांना हळूहळू आपण ईश्वराच्या दिशेने, समृद्धी, शांती, आनंद, समाधान यांच्या दिशेने पुढे जात आहोत, असा अनुभव येतो.
अदृष्य सृष्टीची माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक. हे ग्रंथ वाचल्यानंतर मानवी जीवन हे गूढ शक्तीनी कसे भरलेले व भारलेले आहे याचे ज्ञान होते. जीवनाची दिशा बदलणारे अमूल्य ग्रंथ.
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya – Set
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 5
Articles by Swami Dattavadhut
वायुतत्त्व
वायुतत्त्वाचे बीजाक्षर ‘यं’ हे असले तरी या बीजाक्षराचा फार कोणी जप करत नाही त्या ऐवजी निळ्या आकाशाचे ध्यान करतात व प्राणायाम करतात. या साधनेने सूक्ष्मदेह कारणदेहात विलीन होतो व साधक खऱ्या अर्थाने योगी होतो.
तेजतत्त्व
‘रं’ हे तेजतत्त्वाचे बीज आहे. भारतातील ‘राम’ हे ईश्वराचे नाम ‘रं’ या बीजाक्षराचे dilute केलेले रुप आहे. ‘रं’ या बीजाक्षराच्या जपाने सूक्ष्मदेह शुद्ध होतो. साधकामध्ये Astral Travelling करण्याची क्षमता निर्माण होते. पूर्वजन्मात केलेली दूषित कर्मे जळून जातात. मणिपूरचक्र जागृत होते.
आपतत्त्व
देवनागरी लिपीतील अक्षरांमधील शक्तींच्या विषयी थोडक्यात माहिती देतांना शरीरातील पंचतत्त्वांची माहिती देऊन योगीराजांनी आपले बोलणे थांबविले: