वायुतत्त्व

वायुतत्त्वाचे बीजाक्षर ‘यं’ हे असले तरी या बीजाक्षराचा फार कोणी जप करत नाही त्या ऐवजी निळ्या आकाशाचे ध्यान करतात व प्राणायाम करतात. या साधनेने सूक्ष्मदेह कारणदेहात विलीन होतो व साधक खऱ्या अर्थाने योगी होतो. ... Read More