वायुतत्त्व
वायुतत्त्वाचे बीजाक्षर ‘यं’ हे असले तरी या बीजाक्षराचा फार कोणी जप करत नाही त्या ऐवजी निळ्या आकाशाचे ध्यान करतात व प्राणायाम करतात. या साधनेने सूक्ष्मदेह कारणदेहात विलीन होतो व साधक खऱ्या अर्थाने योगी होतो.

हे स्तोत्र दररोज ३६ वेळा म्हणावे. या स्तोत्राच्या वाचनाने जीवनामध्ये फारशी संकटे येत नाहीत.

No account yet?
Create an Account