तेजतत्त्व

‘रं’ हे तेजतत्त्वाचे बीज आहे. भारतातील ‘राम’ हे ईश्वराचे नाम ‘रं’ या बीजाक्षराचे dilute केलेले रुप आहे. ‘रं’ या बीजाक्षराच्या जपाने सूक्ष्मदेह शुद्ध होतो. साधकामध्ये Astral Travelling करण्याची क्षमता निर्माण होते. पूर्वजन्मात केलेली दूषित कर्मे जळून जातात. मणिपूरचक्र जागृत होते. ... Read More