Bharatiya Gudha Vidhya

₹160.00

सात्त्विक-राजस-तामस या तीन मार्गांनी साधना करता येते. तामस मार्गाने साधना करणारा साधक अंध:कारमय पिशाश्च लोकात अडकण्याची शक्यता असते. म्हणून कुठल्या साधना कशा धोकादायक असतात याचे सविस्तर वर्णन करीत देवतांना कसे प्रसन्न करावे याचे ज्ञानही हा ग्रंथ आपल्याला देतो व शेवटी योगमार्गातील रहस्यही उलगडून दाखवतो. असा हा दिव्य ग्रंथ आहे.

SKU: BGV Category: Tag:
Description

This pdf file download facility is provided for personal use only and not for commercial purposes.

Additional information
Weight 200 g
Dimensions 21.5 × 14 × 1 cm
Authors

Shri Swami Dattavadhut

Language

Marathi

Publication

Om Vanita Books

Pages

160

Binding

Paperback