Siddhyogyachya Sahavasaat Set of 2
₹470.00ॐ वनिता ॐ या गेली ४० वर्षे स्वामी दत्तावधूतांच्या सहवासात अधूनमधून रहात असून, श्री स्वामीजी जेव्हा अरण्यात १२ वर्षे तपस्या करत होते तेव्हा तेथेही त्यांनी त्यांची सेवा केली. शिवाय भारतातील अनेक जंगलामध्ये स्वामीजींची सेवा केली. त्या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी या दोन ग्रंथात लिहिलेले आहेत.
Vihangam Marg
₹150.00विहंगम मार्ग म्हणजे आकाशातून जाणारा मार्ग, विशुद्ध योग मार्ग. सगुणसाधना संपली आहे; आता योग मार्गाने किंवा आकाश मार्गानेच जायचे आहे, अशा योग्यांना विहंगम मार्गाचे ज्ञान देणारा दिव्य ग्रंथ! याशिवाय प्रकाशमार्गाच्या साधना, सिद्धीसाधना, त्राटकसाधना कशा कराव्यात याचेही मार्गदर्शन या ग्रंथात आहे.