Home » Om Vanita Book Store

Showing 13–24 of 26 results

Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 6

₹200.00

सगुण मार्गाने उपासना सुरू करून निर्गुणात कसे विलीन व्हावे याचे मार्गदर्शन या सहाव्या भागात केलेले आहे. या शिवाय चित्तवृत्तीचा निरोध कसा करावा हे सांगत देवयान पंथाचे ज्ञानही दिले आहे. बीजाक्षरामध्ये दैवीशक्ती कशा अवगुंठीत केलेल्या असतात याचे वर्णन आहे.

Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 7

₹190.00

हा सातवा भाग ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतो, परब्रह्माशी तादात्म्य कसे व्हावे हे शिकवतो. ॐकार रहस्य सांगून मानव ईश्वरच आहे हे सिद्ध करतो. परमहंस स्टेज कशी प्राप्त करावी हे रहस्य उलगडून सांगतो व जीवन-मुक्त अवस्था प्राप्त करून देतो. अशा प्रकारे हा सातवा भाग मानवाला ईश्वराच्या दरबारात नेऊन पोहोचवितो.

Sankshipta Shri Gurucharitra

₹60.00

या ग्रंथाच्या वाचनाने भगवान् दत्तात्रेयांची कृपा होते असे असंख्य भक्तांनी कळविले आहे. त्यातील काही अनुभव प्रकाशकांनी प्रस्तावनेत दिलेले आहेत. वाचकांनी ते जरूर वाचावेत.

Shri Datta Durga Samvad

₹200.00

हा पूर्ण ग्रंथ श्री स्वामी दत्तावधूत यांनी हिमालयात लिहिला. पुस्तकाचे लेखन कार्य ॐ वनिता ॐ यांनी केले. अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात व हिमालयातील दिव्य स्थानांची दर्शनेही होतात.

Shri Datta Gita

₹45.00

हा अतिशय छोटासा ग्रंथ असून यात फक्त ७२ श्लोक आहेत. झोपण्यापूर्वी वाचला असता चांगले अनुभव येतात असे भक्तांनी कळविले आहे.

Shri Dattaleelamrut-Shri Siddhaleelamrut

₹50.00

या ग्रंथामध्ये अनेक सिद्धपुरुषांच्या कथा ओवीबद्ध केल्या असून या सिद्ध ग्रंथाच्या वाचनाने अदृश्य सृष्टीतील पूर्वजांना शांती प्राप्त होते, सद्गती प्राप्त होते असे काही भक्तांनी कळविले आहे.

Shri Durga Saptashati

₹80.00

दुर्गा सप्तशती या संस्कृत ग्रंथाचे प्राकृत रुपांतर! या ग्रंथाच्या वाचनाने सद्भक्तांना जे अनुभव आले ते ईश्वर भक्तीचे अनुभव या पुस्तकात दिलेले आहेत. काही भक्तांनी प्रकाशकांना असेही कळविले आहे की या ग्रंथाची घरात पारायणे केल्याने गृहशांती होते व घर शुद्ध होते.

Shri Durga Trishati

₹50.00

दुर्गा त्रिशती, हा ३०० ओव्यांचा ग्रंथ असून या ग्रंथाच्या नित्य पठणाने देवीची कृपा होते, असा अनुभव आहे. काही अनुभव पोथीच्या सुरुवातीला प्रस्तावनेत दिले आहेत.

Shri Swami Samarth Saptashati

₹50.00

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या दिव्य, अद्भुत लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ! या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना आलेल्या अनुभवांचे वर्णन ईश्वर भक्तीचे अनुभव या पुस्तकात केलेले आहे. वाचकांनी ते जरूर पहावे.

Siddhyogyachya Sahavasaat – Part 1

₹220.00

ॐ वनिता ॐ या गेली ४० वर्षे स्वामी दत्तावधूतांच्या सहवासात अधूनमधून रहात असून, श्री स्वामीजी जेव्हा अरण्यात १२ वर्षे तपस्या करत होते तेव्हा तेथेही त्यांनी त्यांची सेवा केली. शिवाय भारतातील अनेक जंगलामध्ये स्वामीजींची सेवा केली. त्या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी या दोन ग्रंथात लिहिलेले आहेत.

Siddhyogyachya Sahavasaat – Part 2

₹250.00

ॐ वनिता ॐ या गेली ४० वर्षे स्वामी दत्तावधूतांच्या सहवासात अधूनमधून रहात असून, श्री स्वामीजी जेव्हा अरण्यात १२ वर्षे तपस्या करत होते तेव्हा तेथेही त्यांनी त्यांची सेवा केली. शिवाय भारतातील अनेक जंगलामध्ये स्वामीजींची सेवा केली. त्या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी या दोन ग्रंथात लिहिलेले आहेत.